Saturday, 21 January 2017

नमस्कार मित्रानो...


                       नव्या तंत्रायुगाचे पाईक होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत आहोत. शिक्षण क्षेत्रात  होणारे


नवनवीन बदल, नवीन विचार , कल्पना, तंत्रज्ञान यांची देवाण घेवाण होण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार करण्यात


आला आहे. लवकरच आपणास या ब्लॉग मध्ये शैक्षणिक क्षेत्रामधील नवीन माहिती, सरल, शासन निर्णय, शैक्षणिक


ओडीओ विडोओ, नाविन्यपूर्ण उपक्रम, लेखी चाचणी अशी विविध प्रकारची माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक


प्रयत्न राहील. आपल्या सहकार्य व मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा!




                                                         आपले नम्र


                         श्री. अमोल विलास बच्छाव    श्री. नवनाथ किसन गीते

No comments:

Post a Comment